प्रवेश

आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग [डीएलएलई] (पहिले प्रौढ़ आणि निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग या स्वरूपात ओळखले जात होते.) १२ आँक्टोबंर १९७८ साली स्थापित आणि १९९४ नतर मुंबई विद्यापीठ आणि समुदाय यांमध्ये सार्थक आणि निरंतर ताळमेळ ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणारे , सांविधिक विभागाच्या रूपात ओळखले जात आहे. डीएलएलईच्या माध्यमातून लोकांना सोयीनुसार बदलणाया निरंतर शिक्षणपद्धतीचा उपयोग करता येतो.