प्रवेश

प्रकल्प आणि कार्य

 

डीएलएलई सतत शिक्षण आणि व्यवस्थापन मंडळाने (PGDCEM) शैक्षणिक वर्ष 2002-2003 साली पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा कोर्सचे आयोजन केले.विभागामध्ये २९ विद्यार्थ्यासोबत तीन गटामध्ये हा कोर्स चालवला गेला.

प्रार्थमिक् शिक्षण कार्यक्रमः

१९७८ ते १९९५ पर्यंत डीएलएलईने सर्वात जास्त सक्रियपणे विद्यापीठतील पाच जिल्ह्यामध्ये साक्षरता वर्ग चालवले ज्यामुळे ६५,००० प्रौढ व्यक्तींना फायदा झाला. १९८७ नंतर साक्षरता आणि सतत शिक्षण विकासाला सुरुवात झाली जेव्हा देशामध्ये पहिले जन शिक्षण निलयम (सामुदायिक शिक्षण केन्द्र) सुरु झाले.

विभाग राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थान (एनआईओएस)चे मान्यता प्राप्त केंद्र आहे. विभागाने एनआईओएस द्वारा माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमासाठी दर वषीँ ५०० विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली आहे. २००५-०६ वषीँ आम्ही विद्यार्थ्याना माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक वर्गासाठी प्रवेश दिला आहे. दर वषीँ एनआईओएसच्या विद्यार्थ्यासाठी विभाग व्यक्तिगत संपर्क कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.

डीएलएलईसुद्धा समुदाय शिक्षण केंद्राच्या माध्यमातुन कंप्यूटर आधारित कार्यात्मक साक्षरता प्रदान करित आहे. डीएलएलईने कंप्यूटर आधारित कार्यात्मक साक्षरतावर दोन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.